मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचा किसान सभेचा इशारा
हरभऱ्याची नाफेडकडून 5 हजार 230 रुपये या हमीभावाने सुरु असलेली खरेदी अचानकपणे थांबवल्याने राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. ...