कोण आहेत आपल्या जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शेतकरी ? राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी विभागाचे २०१८-१९ चे पुरस्कार जाहीर
राज्यात शेती आणि शेतीपुरक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या शेतकरी अथवा संस्थेस राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात ...