आपल्या महाराष्ट्रात अळूचा कंदासाठी किंवा भाजीसाठी संतपणे लागवड शेतकरी मोठा प्रमाणावर करत नाही. परंतु केरळ, गुजरात, बिहार इत्यादी राजांमध्ये या भाजीचा मोठा प्रमाणात लागवड केली जाते. सधा तरी महाराष्ट्रात अळूचे कंद आणि पाने यांतील जीवनसत्वे आणि अन्नघटकाचे प्रमाण यांमुळे रोजचा आहारात समावेश होऊ लागला आहे. यामुळे या भाजी पिकाचा लागवडीस महाराष्ट्रात भरपूर वाव आहे.
या भाजीचे उगमस्थान भारत-मलाया यामधील प्रदेश असून तेथून इतरत्रताचा प्रसार झालेला आहे, बहुतेक लोकांचा परसिगेत किंवा परडात सांडपाणावर अळूची पाने वाढलेली दिसतात. आपल्या महाराष्ट्रात अळीचा कंदाची फारशी परिचीत नाही.
लागवड पद्धती : अळूची लागवण ही ताचा कंदापासून करतात. या कंदांचा लागवडीपूर्वी जमिनीची 15 ते 20 सें.मी. खोल नांगरणी करून जमीन भुसभुशीत करावी. जमिनीत दर हेक्टरी 10 ते 12 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळून आधिचा पिकाचे 15 ते 25 गम वजनाचे निरोगी कंद लागवडीसाठी वापरावे. अळूचा लागवडीसाठी दोन ओळींमधील अंतर हे 60 सें.मी. आणि दोन झाडांमधील अंतर 45 सें.मी. ठेवावे. या अंतरावर लागवड करणासाठी प्रती हेक्टरी अळूचा लागवडीसाठी दोन ओळींमधील अंतर हे 60 सें.मी. आणि दोन झाडांमधील अंतर 45 सें.मी. ठेवावे. या अंतरावर लागवड करणासाठी प्रती हेक्टरी 37,000 कंद म्हणजेच सुमारे 750 किलो सेकंद लागते. त्रिकोणाची लागवड उथळ खडात, सपाट वाफावर किंवा मातीचा ढिगावरती करतात.
सुधारित जाती : अळूचा डाशीन आणि एडो या दोन मुख जाती आहेत. डाशीन या जातीचा मातृकंद मोठा असतो तर एडो या जातीचा मातृकंदापेकाकनाकंद मोठे असतात. अळूची पाने आणि पानांचे देठ यांचा रंगात फरक असतो. महाराष्ट्रात सहसमुखी ही जात कंदांसाठी पचिलत आहे तसेच दापोली-1, कोंकण हीरतपणी ही जात अळूचा पानांपासून वडा तयार करणासाठी पिसद आहे.
कोकण हरीतपणु : या जातीचे झाड हे गदड हिरवळ रंगाचे असून अधिक उत्पादन देणारी जात आपल्या महाराष्ट्रासाठी दापोली कोकण कृषी विद्यापीठाने 2000 साली विकसित केली आहे. हा जातीपासून जवळपास तीन ते चार टन अळू कंद तसेच चार ते पाच टन हिरवे एवढे उतन देणारी वाण असून, या वाणाचा कालावधी हे सहा महिने इतके आहे.
सातमुखी : या वाणांचे कंद मधम तसेच लांबोळा आकाराचे तपिकरी सालीचे आणि पांढरा गर असलेले असतात. या जातीचे कंद लागवडीनंतर 180 दिवसांत काढणीस येतात. प्रती हेक्टरी कंदाचे उत्पादन 20 ते 25 टन मिळते या जातीची शिफारस आंध, महाराष्ट्रात कर्नाटक केरळ या राजांसाठी केली आहे.
शीपलवी या जातीचे झाड दीड मिटर उंच वाढते. या जातीचे पाने आणि पानाचे देठ हिरवे असते. मातृकंद मोठा 7.2 किलोवजनाचा असतो. मातृकंदाला प्रतेकी 10 ग्रॅम वजनाचे 20 किंवा 25 कनाकंद लागतात. या जातीपासून 205 ते 210 दिवसां प्रती हेक्टरी 13 ते 18 टन कंदाचे उत्पादन मिळते. उन्हाळ्यात पाने करपणाचा रोगाला प्रतिकारक आहे.
शीरशमी : या जातीचे झाड दीड मिटर उंच वाढते. या जातीचे पाने आणि पानाचे देठ जांभळट रंगाचे असतात. या जातीचे पाने, देठ, मातृकंद, कनाकंद खाणास उपयोगी असून त्यामध्ये खाजरेपणा नसतो. या जातीत कनाकंदातील चिकट व्हिनळसरगर रचकर असतो. तसेच आपल्याला 205 ते 210 दिवसांना प्रती हेक्टरी 15 ते 20 टन कंदाचे उत्पादन मिळते.
रोग आणि रकडीचे नियंत्रण : या भाजी पिकावरील फारशी किडी आणि रोग आढळत नाही. काही वेळा मावा, फुलकिडे, अळी किडी आढळून येतात. या किडींचा नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 20 मिली मॅलॅथीआन किंवा 40 ग्रॅम काळीमिरी मिसळून द्रावणाची फवारणी करावी. काही वेळेस या पिकावर करपा या रोगाचे कण दिसून येतात. या रोगाचा नियंत्रणासाठी 20 ग्रॅम झायनेमि 10 लीटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे.
पिकाची काढणी आणि हाताळणी : अळूचा कंदाचा लागवडीनंतर 20 ते 25 दिवसां कोंडि वाढलेले दिसतात. आणखी 30 ते 40 दिवसांनी भरपूर वाढ आपल्याला दिसून येते. निवड केल्याने देठ वाढू दावेत. आणि भाजीसाठी काढून घावेत. त्यामुळे जमिनीतील कंद चांगला पोसला जाईल.
संदीप ठाकरे (आचार्ययादवी) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. (मोबा. 9404578108)
पा. जे. पाटील (सहाय्यक प्राद्यपाक) कृषी महाविद्यालय मालेगाव,