• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Friday, June 6, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

शिक्षिका ते राष्ट्रपती : द्रोपदी मुर्मु यांचा प्रेरणादायी प्रवास

शेतीमित्र by शेतीमित्र
July 24, 2022
in शेतीच्या बातम्या
0
शिक्षिका ते राष्ट्रपती : द्रोपदी मुर्मु यांचा प्रेरणादायी प्रवास
0
SHARES
0
VIEWS

एक उत्तम शिक्षिका हे भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत द्रोपदी मुर्मु यांचा प्रवास खूपच थक्क करणारा आहे. ओडिसा राज्यातील एका शहराच्या नगरसेविका ते आता देशाच्या प्रथम नागरिक पदी विराजमान होत आहेत द्रोपदी मुर्मु. एवढेच नाही तर आदिवासी समाजातून आलेल्या पहिल्या राष्ट्रपती एवढीच त्यांची ओळख करून भागणार नाही. या प्रवासा मागे त्यांची जीवनातील संघर्षाचे काळ सुद्धा तेवढेच हलवून टाकणारे होते. अनेक प्रकारचे चढ-उतार, आलेले नैराश्य व त्या नैराश्यावर यशस्वी त्यांनी केलेली मात हे कुणालाही प्रेरणादायी ठरेल असे आहे.

नक्की वाचा : सर्पदंश : अशी घ्या काळजी

द्रोपदी मुर्मू यांचा जन्म कुसुमी ब्लॉकच्या उपरबेडा गावातील एका संथाल आदिवासी कुटुंबात 20 जून 1958 मध्ये झाला. त्यांचा विवाह शाम चरण मुर्मु यांच्याशी झाला होता. 1997 मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात करून नगरसेवक ते भाजपच्या ओडिशा शाखेच्या अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे उपाध्यक्ष झाल्या.

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी मुर्मु मानद सहाय्यक शिक्षक व सिंचन विभागात कनिष्ठ सहाय्यक पदावर ही नोकरी करीत होत्या. द्रोपदी मुर्मु यांनी 1979 मध्ये त्यांनी भुवनेश्वरच्या रमादेवी महिला कॉलेजमधून पदवी घेतली व त्यानंतर पहिली नोकरी राज्यसरकारच्या सिंचन विभागांमध्ये केली परंतु या ठिकाणी त्यांचे मन रमत नसल्यामुळे त्या मयूरभंज मधील कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या.

ब्रेकिंग न्यूज : आवक वाढल्याने मोसंबीचे दर कोसळले !

परंतु राजकारणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 1997 हे ते वर्ष त्यांच्यासाठी मोठे कलाटणी देणारे ठरले. या वर्षी त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला व मयूरभंजच्या रंगरायपुर वार्डातून निवडून त्या नगरसेविका झाल्या. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. सलग दोन वेळा आमदार आणि 2000 ते 2004 या काळात ओडिसा सरकारमध्ये राज्यमंत्री झाल्या. ओडिसा विधानसभेत सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून निलकंठ पुरस्काराने त्यांचा गौरवही झाला होता.

मोठा निर्णय : द्राक्ष बागाईतदार संघाचा दोन संस्थांशी संशोधन करार

ओडिशा सारख्या दुर्गम भागात त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यातील बहुतांश लोक अशिक्षित होते. याच भागात राहणाऱ्या द्रौपदी यांच्या आजी थोडी इंग्लिश बोलत होत्या हे विशेष. परंतु त्यांना काय वाटायचे की, आपल्या नातीने शिक्षण घ्यावे व त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले. याचाच परिणाम म्हणून राजधानी भुवनेश्वरला जाऊन शिकणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.

कायम हसरा चेहरा असणाऱ्या द्रोपदी मुर्मु यांच्या देखील अनेक वेदना लपलेले आहेत. 2009 ते 2015 हा कालावधी त्यांच्यासाठी खूपच दुःख देणारा ठरला. या कालावधीमध्ये त्यांनी पती, त्यांची दोन्ही मुले, आई आणि भाऊ यांना त्यांनी कायमचे गमावले. त्यानंतर त्या खूपच नैराश्यात गेल्या होत्या. जीवन जगणे नकोसे असताना त्यांनी स्वतःला सावरले व आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले. 2015 मध्ये झारखंड राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

मोठी बातमी : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला जीआय मानांकन

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: 1997 मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात2000 ते 2004 मध्ये ओडिसा सरकारमध्ये राज्यमंत्री2015 मध्ये झारखंड राज्याच्या राज्यपालGovernor of Jharkhand State in 2015Minister of State in Odisha Government from 2000 to 2004Started his political career in 1997
Previous Post

सर्पदंश : अशी घ्या काळजी

Next Post

कृषी कायदे परत आणण्याचे षडयंत्र : योगेंद्र यादव

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
कृषी कायदे परत आणण्याचे षडयंत्र : योगेंद्र यादव

कृषी कायदे परत आणण्याचे षडयंत्र : योगेंद्र यादव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230526
Users Today : 21
Users Last 30 days : 1345
Users This Month : 125
Users This Year : 4856
Total Users : 230526
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us