• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Sunday, June 8, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

महाराष्ट्रात पुन्हा वादळी पावसाची शक्यता

शेतीमित्र by शेतीमित्र
April 4, 2023
in शेतीच्या बातम्या
0
महाराष्ट्रात पुन्हा वादळी पावसाची शक्यता
0
SHARES
0
VIEWS

राज्यात मागच्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वरचेवर वाढत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा वादळी पावसाची शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसांत म्हणजे 07 एप्रिलपर्यंत विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ब्रेकिंग : आता बारावीनंतर पशुविज्ञान पदविका अभ्यासक्रम

राज्यात मागच्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा बसत असल्याचे जाणवत आहे. दरम्यान हवामान विभागाने मुंबईसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात काही ठिकाणी उन्हाच्या झळा तर काही ठिकाणी पावसाचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढच्या दोन दिवसांत म्हणजे 07 एप्रिलपर्यंत विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 7 एप्रिलपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 4 एप्रिल रोजी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली तर 5 एप्रिल रोजी गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

ब्रेकिंग न्यूज : राज्यात उन्हाचा तडाखा अजून वाढणार !

आजपासून राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. 04) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

एप्रिल महिन्यापासून राज्यात उन्हाच्या झळा सुरू होतात. यामुळे काही अंशी तापमान कमी जास्त होत असते. दरम्यान मागच्या 24 तासात सोलापूर, अकोला आणि चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी चंद्रपूर 38.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा आणि ब्रह्मपूरी येथे 37 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरीत राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 34 ते 36 अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमान कमी-अधिक होत असून, पारा 11 ते 24 अंशांच्या दरम्यान होता.

विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती आहे. पश्चिम राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

महत्त्वाची बातमी : उसाच्या रसावर आता 12 टक्के जीएसटी

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: Chance of heat waves in most districtsChance of rain with lightning in Vidarbha todayThe hot weather is likely to continueYellow alert for some districts from today till April 7Yellow alert in Vidarbha today on April 4आज 4 एप्रिल रोजी विदर्भातील यलो अलर्टआजपासून 7 एप्रिलपर्यंत काही जिल्ह्यांना यलो अलर्टउन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यताबहुतांश जिल्ह्यात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यताविदर्भात आज विजांसह पावसाची शक्यता
Previous Post

आता बारावीनंतर पशुविज्ञान पदविका अभ्यासक्रम

Next Post

दूध संस्थांना प्रमाणित मिल्कोमीटर वापरणे बंधनकारक

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
दूध संस्थांना प्रमाणित मिल्कोमीटर वापरणे बंधनकारक

दूध संस्थांना प्रमाणित मिल्कोमीटर वापरणे बंधनकारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230547
Users Today : 3
Users Last 30 days : 1245
Users This Month : 146
Users This Year : 4877
Total Users : 230547
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us