• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Friday, June 6, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

मांजर समजून पिल्लू घरी आणले अन निघाले बिबट्याचा बछडा मग….

शेतीमित्र by शेतीमित्र
May 17, 2022
in शेतीच्या बातम्या
0
मांजर समजून पिल्लू घरी आणले अन निघाले बिबट्याचा बछडा मग….
0
SHARES
0
VIEWS

बिबट्या आलाय असं ऐकलं तरी भल्याभल्याना घाम फुटतो. बिबट्याने हल्ला केल्याची कल्पनाच करणं नको पण मालेगाव (जि. नाशिक) येथून एक घटना समोर आली आहे. एका शेतकरी कुटुंबात वाट चुकलेले बिबट्याचे बछड्याला तब्बल आठवडाभर मांजराच्या पिलाप्रमाणे वाढवलं. मात्र हे मांजरीचे पिल्लू नसून ते बिबट्याचे बछडा असल्याचे कुटुंबाच्या लक्षात येताच त्यांना घाम फुटला.

त्याचे असे झाले, मोरझर शिवारातील रावसाहेब गंगाराम ठाकरे यांच्या शेतातील घराजवळ आठवडाभरापूर्वी एक मांजरीच्या पिल्लूसारखे दिसणारे पिलू घरातील लहान मुलांना दिसले. मांजरीपेक्षा वेगळा रंग असल्याने आणि दिसायला गोंडस असल्याने मुले त्याच्यासोबत खेळू-बागडू लागले. कुटुंबीयांनाही बछड्याची ओळख न पटल्याने मांजरीचे पिलू समजून बछड्याला जीवापाड जपले. घरातील लहानग्यांनी सुध्दा या पिलूला अंगाखांद्यावर खेळवले. मात्र हे मांजरीचे पिल्लू नसून ते बिबट्याचे बच्चडे असल्याचे कुटुंबाच्या लक्षात येताच त्यांना घाम फुटला.

आनंदाची बातमी : माडग्याळी मेंढीला जीआय मानांकनासाठी हालचाली

कुटुबियांनी त्या पिल्लाला पुन्हा शेतात न सोडताच सावधगिरी बाळगत घरीच ठेवले. रोज मायेची उब देत दररोज दीड लिटर दूध पाजून त्याचे संगोपन केले. बिबट्याची आईची (बिबट्याची मादी) भेट होईल या आशेने बछड्याला रोज घराबाहेर ठेवण्याचा उपक्रम सुरू झाला. मात्र ठाकरे कुटुंबीयांच्या पदरी निराशा पडली. वाट चुकलेल्या बछड्याची आई परतलीच नाही. आठवडा उलटला तरी बछड्याची आई काही येईना. हताश ठाकरे कुटुंबीयांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही बाब कळविली.

मोलाचा सल्ला : सीताफळ प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष देण्याची गरज : कुलगुरु डॉ. भाले

वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही बाब कळताच त्यांनी बिबट्याच्या बछड्याला ताब्यात घेतले. या बछड्याची तपासणी वनविभागाकडून करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडे मादी आणि तिचे बछडे दिसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत होत होत्या असे मालेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांनी सांगितले.

हे नक्की वाचा : कृषि क्षेत्रातील संशोधन, प्रशिक्षणाला चालना देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

लळा लागलेल्या या बछड्याला वनविभागाच्या स्वाधीन करताच कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले. वाट चुकलेल्या या बिबट्याच्या बछड्याने शेतकरी कुटुंबाच्या घरी तब्बल आठवडाभर मुक्काम ठोकला. कुटुंबीयांनाही बछड्याची ओळख न पटल्याने त्यांनीही मांजरीचे पिलू म्हणून मायेची ऊब देत या बछड्याला लळा लावला. घरातील लहानग्यांना या बछड्याला वनविभागाच्या स्वाधीन करताना अश्रु अनावर झाले.  आता या बछड्याला वनविभागाच्या हद्दीत सोडणार आहेत, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

वाचनीय लेख : कृषी पर्यटन व्यवसायात या आहेत, रोजगाराच्या नव्या संधी

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: Incident in Malegaon (Dist. Nashik) Morzar ShivaraLeopard calf stays for eight days in a farming familyUnderstanding the kitten the calf was killed.मांजरीचे पिलू समजून बछड्याला जीवापाड जपले.मालेगाव (जि. नाशिक) मोरझर शिवारातील घटनाशेतकरी कुटुंबात बिबट्याचा बछड्याचा आठ दिवस मुक्काम
Previous Post

माडग्याळी मेंढीला जीआय मानांकनासाठी हालचाली

Next Post

मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश : संपूर्ण गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवा !

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश : संपूर्ण गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवा !

मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश : संपूर्ण गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230524
Users Today : 19
Users Last 30 days : 1343
Users This Month : 123
Users This Year : 4854
Total Users : 230524
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us