• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Friday, June 6, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

मराठवाड्यात वेळ अमावस्या उत्सहात

शेतीमित्र by शेतीमित्र
December 23, 2022
in शेतीच्या बातम्या
0
मराठवाड्यात वेळ अमावस्या उत्सहात
0
SHARES
8
VIEWS

मराठवाड्यासह आज सोलापूर, नांदेड व कर्नाटकातील काही तालुक्यात दर्श-वेळ अमावस्या मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. आज या भागातील शेतशिवारात ओलगे… ओलगे… सालन पोलगे… असा गजर घुमला. पांडवाची आणि  काळ्या आईच्या पूजेसाठी शेतशिवार माणसांनी फुलून गेला. पूजेनंतर प्रत्येक शेतशिवारात जागोजागी शेतकर्‍यांनी मित्र नातेवाईकांसह वनभोजनाचा आस्वाद घेतला.  यामुळे आज शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य दिसून आले.

मोठा निर्णय : सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी भरपाई देणार : उपमुख्यमंत्री फडणवीस

आज वेळ अमावस्थेनिमित्त शेतशिवारात कडब्याची कोप तयार करून त्यावर शांल पांघरली जाते. या कोपीमध्ये दगडाचे पाच पांडव बसवले जातात. शिवाय लक्ष्मी तयार केली जाते. त्यांच्या पुढे मातीचे मडके (मोरवा) पांढऱ्या चुन्याने रंगवून त्यामध्ये कणकेचा दिवा ठेवला जातो. यांची पूजा आजच्या दिवशी सहकुटुंब केली जाते. पुजा झाल्यानंतर ओलगे… ओलगे… सालन पोलगे… असा जयघोष केला जातो. पूजा करून आरती झाल्यानंतर तयार केलेले अंबील आणि बाजरीचे उंडे एकत्र करून रब्बी हंगामातील पिकांवर ते शिंपडले जाते. शेतात पीक चांगले येवू दे… पिकांना चांगला बाजार भाव मिळू दे यासाठी प्रार्थना केली जाते. अशा प्रकारे काळ्या आईला धन्यवाद दिले जातात. वेळ अमास्येची ही प्रथा आजण सर्वत्र पहावयास मिळाली.

ब्रेकिंग : किसान सभेचा सोमवारी नागपूर विधिमंडळावर मोर्चा

मुळात कर्नाटकमध्ये येळ म्हणजे सात आणि जून महिन्यापासून येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळवस याचाच अपभ्रंश होवून वेळ अमावस्या असे याचे नाव पडले आहे. आज मराठवाड्यासह सोलापूर, नांदेड जिल्ह्यात वेळ अमावस्या साजरी करण्यात आली. या भागातील शेतशिवार माणसांनी फुलून गेले होते. शेता अंबिल व मजीवर ताव मारून प्रत्येकजण आनंदी झाल्याचे चित्र आज पहायला मिळाले.

आज मराठवाड्यातील गावा-गावात मित्र परिवारासह निसर्गरम्य वातावरणात अंबील, उंडे, रोडगा व सर्व भाज्या एकत्र करून तयार केलेली गरगट्टा भाजी, तांदळाची तसेच गव्हाची खीर, भात, बाजरीची भाकरी, कोंदीची भाकर, कडक भाकर, छपाटे, गुळ शेंगदाण्याच्या पोळ्या, वांग्याचे भरीत अशा अनेक पदार्भांचा मेन्यू शेतशिवारांत झालेल्या पंतीमध्ये आज दिसून आला. शिवाय या पदार्थांबरोबरच दिवसभर रानावणात भटकत ढाळे, पेरू, ऊस, बोर अशा रानमेव्याचा अस्वाद अनेकांनी वेळ अमावस्येच्या निमित्ताने आज घेतला.

हे नक्की वाचा : स्वावलंबनासाठी शेतीसोबत जोडव्यवसायाचे ज्ञान आवश्यक : राज्यपाल

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: In the field Olgae... Olgae... Salan Polgae... such an alarmKopa of Kadaba in Shetshiwar on the occasion of AmavasthaLet the crops grow well in the fields and let the crops fetch good market pricesShetshivar blossomed for the worship of Pandavas and Black Motherअमावस्थेनिमित्त शेतशिवारात कडब्याची कोपपांडवाची आणि काळ्या आईच्या पूजेसाठी शेतशिवार फुललाशेतशिवारात ओलगे... ओलगे... सालन पोलगे... असा गजरशेतात पीक चांगले येवू दे पिकांना चांगला बाजार भाव मिळू दे
Previous Post

सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी भरपाई देणार : उपमुख्यमंत्री फडणवीस

Next Post

खतांच्या किमतीत  40 टक्क्यांनी वाढ

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
खतांच्या किमतीत  40 टक्क्यांनी वाढ

खतांच्या किमतीत  40 टक्क्यांनी वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230526
Users Today : 21
Users Last 30 days : 1345
Users This Month : 125
Users This Year : 4856
Total Users : 230526
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us