• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Thursday, June 5, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

उद्यापासून उजनीतून शेतीसाठी पाणी सुटणार

शेतीमित्र by शेतीमित्र
January 16, 2023
in शेतीच्या बातम्या
0
उद्यापासून उजनीतून शेतीसाठी पाणी सुटणार
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर जिल्ह्यासह नगर आणि पुणे जिल्ह्यासाठी वरदायणी ठरणाऱ्या उजनी धरण जानेवारी महिना उजाडला तरी अजून हाऊसफुल्ल आहे. पावसाळा संपून अडीच महिने झाले तरी उजनी धरणात 100 टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे उद्या मंगळवार, दि. 17 जानेवारीपासून धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे.

हे नक्की वाचा : गुरुकुंज मोझरी येथे दहावे अखिल भारतीय शेतकरी मराठी साहित्य संमेलन

भीमा नदीच्या पात्रात बांधण्यात आलेले उजनी हे राज्यातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. धरणाची भिंत सोलापूर जिल्ह्यात असून, सर्वाधिक पाणीसाठा पुणे जिल्ह्यात होतो.  उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता 123 टीएमसीपर्यंत आहे. धरणातून सीमा-माढा, दहिगाव या योजनांमधून शेतीला पाणी दिले जाते. कॅनॉल व बोगद्यातूनही शेतीला पाणी दिले जाते. तसेच भीमा नदीतून सोलापूर शहराला पाणी सोडले जाते.

यंदा परतीच्या पावसाचा लांबलेला मुक्काम धरणाच्या पथ्यावर पडला आहे. शिवाय यंदा धरण दोन वेळा पूर्ण क्षमतेने भरेल एवढे पाणी पावसाळ्यात नदीतून सोडूनही धरण अद्यापही हाऊसफुल्लच आहे. पावसाळा संपून अडीच महिने होऊनही सध्या उजनी धरणातील पाणीसाठ 100.45 टक्के आहे. सलग तीन वर्ष 2020 पासून धरणात जानेवारीत शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध राहत असल्याने, पाणलोट क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

टिप्स : डाळिंबावरील तेल्या रोगाचे व्यवस्थापन

उजनी धरणाचा पाणलोट क्षेत्राचा पट्टा मोठा असून, सुमारे 6 किलोमीटरहून अधिक रुंदी व 140 किलोमीटर लांबी असलेल्या या पाण्यावर 40 हून अधिक साखर कारखाने, 15 औद्योगिक वसाहती, शेती व शेतीपुरक व्यवसाय, गोड्या पाण्यातील मासेमारी, असे व्यवसाय अवलंबून आहेत. उजनीच्या पाण्यावर अनेकांचे उदरनिर्वाह चालतात. दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल होते. याच पाण्याचा वापर करुन येथील जलविद्युत केंद्रातून सुमारे तीन कोटीहून अधिक युनिट वीजनिर्मिती केली. त्यामुळे येथील वीजनिर्मितीचे सगळे रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत.

आता धरणातून उद्या 17 जानेवारीपासून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. तर सोलापूर शहरातील नागरिकांसाठी 20 ते 25 जानेवारी दरम्यान भीमा नदीतून औज बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार आहे. अजूनही धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने यंदा उन्हाळ्यात धरण मायनसमध्ये जाणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ब्रेकिंग न्यूज : हवामानातील बदलामुळे रब्बी पिके धोक्यात

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Tags: It is predicted that the dam will not go into the minus even in summerUjani Dam is still full houseWater for Solapur city from January 20उजनी धरण आजही हाऊसफुल्लउन्हाळ्यातही धरण मायनसमध्ये जाणार नसल्याचा अंदाजसोलापूर शहरासाठी 20 जानेवारीपासून पाणी
Previous Post

गुरुकुंज मोझरी येथे दहावे अखिल भारतीय शेतकरी मराठी साहित्य संमेलन

Next Post

आता रोबो करणार पिकाची आरोग्य तपासणी : म्हसवड तालुक्यात प्रात्येक्षीक

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
आता रोबो करणार पिकाची आरोग्य तपासणी : म्हसवड तालुक्यात प्रात्येक्षीक

आता रोबो करणार पिकाची आरोग्य तपासणी : म्हसवड तालुक्यात प्रात्येक्षीक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230504
Users Today : 19
Users Last 30 days : 1409
Users This Month : 103
Users This Year : 4834
Total Users : 230504
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us