• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Saturday, June 7, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना प्रत्येक्षात काय मिळाले ?

शेतीमित्र by शेतीमित्र
February 2, 2023
in शेतीच्या बातम्या
0
अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना प्रत्येक्षात काय मिळाले ?
0
SHARES
0
VIEWS

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल दि. 1 (बुधवारी) 2023-24 चा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विविध योजनांची घोषणाही करण्यात आली. मात्र प्रत्येक्षात यंदाच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी काय मिळाले हे महत्त्वाचे आहे.

अर्थसंकल्प 2023-24 : शेतकऱ्यांची मोठी निराशा करणारा अर्थसंकल्प : डॉ. अजित नवले यांची टीका

विरोधकांनी शेतकऱ्यांची मोठी निराशा करणारा अर्थसंकल्प अशा शब्दात अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. तर अर्थमंत्र्यांनी शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढविण्यात आल्याचे सांगितले असून, मागील आठ वर्षात शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढवण्यात आल्याचा व मागील 8 वर्षात देशातील धान्य उत्पादन 250 दशलक्ष टनांवरून 310 दशलक्ष टनावर गेल्याचाही दावाही अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.

अर्थसंकल्प 2023-24 : कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्प 186 लाख कोटीची तरतूद

प्रत्येक्षात यंदाच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी काय ?

1. अर्थसंकल्पात शेती क्षेत्राच्या विकासासाठी आर्टिफिशयल इंटेलिजन्सवर भर देण्यात आला आहे.

2. अर्थसंकल्पात शेती कर्जासाठी 20 लाख कोटी रूपयांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

3. अर्थसंकल्पात शेती व पूरक उद्योगांसाठी 84 हजार 214 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

4. अर्थसंकल्पात पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यशेतीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

5. किसान क्रेडिट कार्ड मर्यादा 20 कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे.

6. लघु आणि सूक्ष्म उद्योगांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्प 2023-24 : या 11 अपेक्षा ! या 11 घोषणा ?

7. भरडधान्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना करण्यात आली आहे.

8. हैदराबादमधील भारतीय भरडधान्य संशोधन संस्थेला सेन्टर ऑफ एक्सलन्स म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

9. ग्रामीण भागातील स्टार्टअपला चालना देण्यासाठी अॅग्रिकल्चर अॅक्सिलरेशन फंडची घोषणा करण्यात आली आहे.

10. अर्थसंकल्पात डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची घोषणा करण्यात आली असून, पीक नियोजन, पिककर्ज, विमा, मार्केट इन्टेलिजन्ल, स्टार्टअप, शेती तंत्रज्ञान उद्योगांसाठी त्याचा फायदा होणार आहे.

11. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 1 कोटी शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली असून, त्यामुळे फळ, भाजीपाला पिकांचे रोगमुक्त, दर्जेदार रोपे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रोत्साहन मिळणार आहे.

12. अर्थसंकल्पात लांब धाग्याच्या कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी क्लस्टर आणि मूल्यसाखळी विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

13. शेतीमधील नाशवंत मालाची नासाडी रोखण्यासाठी साठवणूक सुविधा वाढवण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आली असून, त्यासाठी देशात शीतगृह उभारण्यासाठी विशेष प्रोहत्सान देण्यात येणार आहे.

14. देशातील कृषी क्षेत्रातील अडचणीवर कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर मात करण्यात येणार असून, त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवरील संशोधनासाठी 3 केंद्र उभारण्यात येणार आहेत.

मोठा निर्णय : देशातील इथेनॉल क्षमता 25 टक्यांनी वाढणार

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: Announcement of setting up of 3 Centers for Research on Artificial IntelligenceAnnouncement to Build Digital Public InfrastructureEmphasis on Artificial Intelligence for the development of agriculture sectorIncrease in Kisan Credit Card limit up to 20 croresPromotion of production of pulses in the budgetProvision of 84 thousand 214 crore rupees for agriculture and supplementary industriesRecognition of Bulk Research Institute as Center of Excellenceअर्थसंकल्पात भरडधान्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहनकिसान क्रेडिट कार्ड मर्यादेत 20 कोटींपर्यंत वाढकृत्रिम बुद्धिमत्तेवरील संशोधनासाठी 3 केंद्र उभारण्याची घोषणाडिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची घोषणाभरडधान्य संशोधन संस्थेला सेन्टर ऑफ एक्सलन्स म्हणून मान्यताशेती क्षेत्राच्या विकासासाठी आर्टिफिशयल इंटेलिजन्सवर भरशेती व पूरक उद्योगांसाठी 84 हजार 214 कोटी रूपयांची तरतूद
Previous Post

शेतकऱ्यांची मोठी निराशा करणारा अर्थसंकल्प : डॉ. अजित नवले यांची टीका

Next Post

नैसर्गिक शेतीसाठी 1 कोटी शेतकऱ्यांना मिळणार मदत !

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
नैसर्गिक शेतीसाठी 1 कोटी शेतकऱ्यांना मिळणार मदत !

नैसर्गिक शेतीसाठी 1 कोटी शेतकऱ्यांना मिळणार मदत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230534
Users Today : 8
Users Last 30 days : 1291
Users This Month : 133
Users This Year : 4864
Total Users : 230534
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us