• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Friday, June 6, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

जीआय मिळालेल्या फळामधील वाढत्या बनवेगिरीला आळा घालणार ?

शेतीमित्र by शेतीमित्र
February 15, 2022
in शेतीच्या बातम्या
0
जीआय मिळालेल्या फळामधील वाढत्या बनवेगिरीला आळा घालणार ?
0
SHARES
0
VIEWS

भौगोलिक मानांकन मिळालेल्या फळपिकांना एक वेगळा दर्जा आहे. यामुळे जीआय मानांकन मिळालेल्या फळांना चांगला दरही मिळतो त्यामधून शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होते. पण आता यामध्येही बनवेगिरी वाढत आहे. विशेषत: आंबा पिकामध्ये हा प्रकार वाढत आहे. कर्नाटकातील आंबा हा मुंबईमध्ये हापूस या नावाने विकला जातो. त्यामुळे ग्राहकांना अधिकच्या दराचा फटका तर बसतोच. शिवाय जीआय मिळालेल्या फळाबाबत विश्वासही राहत नाही. त्यामुळे असे प्रकार आता खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. यासंबंधी पणन मंत्र्यांच्या माध्यमातून अशा बनवेगिरीला आळा घालण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

फळपिकांनाही मानांकन मिळाले असल्याचे भासवून त्याची विक्री होत आहे. यामध्ये ऑनलाईन विक्रीमध्ये हा प्रकार वाढत आहे. कर्नाटकातील शेतकऱ्यांकडून मुंबईत अनेक भागात अशाप्रकारे विक्री सुरु आहे. यामुळे ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो. त्यामुळे भौगोलिक मानांकनाच्या नावाखाली इतर शेतीमाल विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दादा भुसे यांनी दिला आहे. वेळप्रसंगी नियमांमध्ये सुधारणा करुन ही कारवाई केली जाणार आहे. तसेच जीआय वाणांची थेट ग्राहकांनाही ओळख पटावी यासाठी जनजागृती केली जाणार आहे. याकरिता एक स्वतंत्र यंत्रणा राबवणार असल्याचेही त्यांनी कृषी अधिकारी यांच्या बैठकी दरम्यान सांगितले आहे.

क्यूआर कोडचा पर्यायही खुला : भौगोलिक मानांकन मिळालेल्या शेतीमालाची ओळख पटवण्यासाठी आता नव्याने क्यूआर कोडचा वापर होऊ लागला आहे. महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीसाठी याचा उपयोग सुरु करण्यात आला आहे. यामुळे शेतीमालाची पेरणी कुठे झाली, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत शिवाय जर भौगोलिक मानांकन मिळालेले फळ असेल तर त्याच्या पॅकिंगसोबतच जीआयचे प्रमाणपत्र जोडले जाते. ही पध्दत स्ट्ऱॉबेरी उत्पादकांनी सुरु केली आहे. आतापर्यंत केवळ 10 शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला असून पणन मंडळाने याचा वापर वाढवणे गरजेचे आहे.

👇👇👇 हेही वाचा 👇👇👇

महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी बॉक्सवर क्यूआर कोड

लाल मिरचीचा ठसका दर 25 हजारावर

नॅनो टेक्नॉलॉजीची कमाल सहा महिन्याचा ऊस 12 कांड्यावर

अकोला कृषी विद्यापीठाच्या चवळीच्या या वाणाला मिळाली मान्यता

एफआरपी न देणारे 28 कारखाने लाल यादीत

केंद्र सरकारचीही मदत घेतली जाणार : ‘जीआय’ प्राप्त कृषीमालाची विक्री करणाऱ्या ऑनलाईन पध्दतीला अटकाव अटकाव घालण्याची तरतूद होती. त्यानुसार नोटीस देऊन कारवाईही करता येत होती. पण आता न्यायालयाचा आदेश असल्याशिवाय कारवाई करता येत नाही. त्यामुळे ही अडचण कृषिविभागाने केंद्र सरकारला कळवली आहे. याशिवाय नियमांची अंमलबजावणी होत नसेल तर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेण्याबाबत सूचना द्याव्यात असे मतही कृषिमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 आमचे इंस्टाग्राम पेजला फॉलोव्ह करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

👇 शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇

Tags: Agriculture Minister Dada Bhuse's warning regarding GI banvegiriOpen the QR code optionSale of Karnataka Mango as Konkan HapusThe GI will seek the help of the Center for Banvegiriकर्नाटकच्या आंब्याची कोकण हापूस म्हणून विक्रीकृषीमंत्री दादा भुसे यांचा जीआय बनवेगिरीबाबत इशाराक्यूआर कोडचा पर्याय खुलाजीआय बनवेगिरीबाबत केंद्राची मदत घेणार
Previous Post

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या कर्ज योजनेत झाली कमालीची वाढ

Next Post

श्री दत्त कारखान्यात झाले शुगर बीटचे गाळप !

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
श्री दत्त कारखान्यात झाले शुगर बीटचे गाळप !

श्री दत्त कारखान्यात झाले शुगर बीटचे गाळप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230526
Users Today : 21
Users Last 30 days : 1345
Users This Month : 125
Users This Year : 4856
Total Users : 230526
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us