• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Friday, June 6, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

कापसाचा भाव घसरणार ?

शेतीमित्र by शेतीमित्र
November 17, 2022
in शेतीच्या बातम्या
0
कापसाचा भाव घसरणार ?
0
SHARES
0
VIEWS

यंदा कापसाचे उत्पादन जोमात आहे. 344 लाख गाठीचे उत्पादन झाले आहे. तर गेल्या वर्षी हा आकडा 307 लाख गाठीवर गेला होता. पण उत्पादन वाढले तरी गिऱ्हाईकची न मिळण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. त्याला अनेक करणे असून, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

खूशखबर :  निम्या किमतीत ट्रॅक्टर : शासनाची योजना

यंदा हवामान अनुकूल नसतानाही कापसाचे उत्पादनात चांगले आहे. मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले असताना ही कापसाचे उत्पादन वाढले आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा कापसाचे उत्पादनात 12 टक्के जास्त झाले आहे. यंदा पिकाचा पेरा वाढल्याने त्याचा एकूणच उत्पादन वाढीवर परिमाण झाला आहे. यंदा 10 टक्के कापसाचा पेरा अधिक होता. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. तसेच यंदा कापसाची गुणवत्ताही चांगली आहे. त्यामुळे कापसाचे उत्पादन वाढण्याची जास्त शक्यता आहे.

ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यात भारतातील कापसाच्या गाठी या परदेशात निर्यात करण्यात येतात. पण यंदा भारतीय कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा जास्त असल्याने त्याचा फटका निर्यातीला बसत आहे. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत 70 टक्के कापसाची निर्यात करण्यात येते. पण यंदा आकडा गाठायला दमछाक होत आहे. यंदा भारतातील कापसाचे भाव जगभरातील कापसापेक्षा 10 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचा दावा CAI चे अध्यक्ष अतुल गनात्रा यांनी केला आहे.

ब्रेकिंग न्यूज : टोमॅटोचा राडा : 50-100 रुपये कॅरेट

या एका कारणामुळे कापसाच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम किंमतीवर होणार आहे. बांगलादेशात मोठ्या प्रमाणात कापसाची निर्यात होते. 60 टक्के कापसाच्या गाठी बांगलादेशात पाठविण्यात येतात. पण यंदा तिकडून प्रतिसाद मिळालेला नाही. चीनकडे भारत डोळे लावून बसला आहे. पण चीनी चलनाच्या तफावतीमुळे भारतीय कापसाला चीनमध्ये उठाव मिळणे अवघड आहे. तर इतर देशाचा कापसाचे भाव कमी असल्याने त्यांना जागतिक पातळीवर अधिक पसंती मिळत आहे.

गेल्यावर्षी, 2021-22 मध्ये 43 लाख कापसाच्या गाठींची निर्यात करण्यात आली होती. यंदा 2022-23 मध्ये केवळ 30 लाख कापसाच्या गाठींची निर्यात होण्याची भीती आहे. त्यामुळे देशातंर्गत कापसाचे भाव कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.

हे नक्की वाचा : लाल मिरची ठसका वाढला : दरात विक्रमी वाढ

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: Big fear of not getting a customerCotton prices in India increased by 10 percentCotton production increased by 12 percentImpact on cotton exports due to higher tariffOther countries prefer cotton due to low priceकमी दरामुळे इतर देशाचा कापसाला पसंतीकापसाचे उत्पादन 12 टक्के जास्तगिऱ्हाईकची न मिळण्याची मोठी भीतीजास्त दरामुळे कापूस निर्यातीवर परिणामभारतातील कापसाचे भाव 10 टक्क्यांने अधिक
Previous Post

निम्या किमतीत ट्रॅक्टर : शासनाची योजना

Next Post

हरभरा पेरणीच्या ह्या आहेत पद्धती

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
हरभरा पेरणीच्या ह्या आहेत पद्धती

हरभरा पेरणीच्या ह्या आहेत पद्धती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230525
Users Today : 20
Users Last 30 days : 1344
Users This Month : 124
Users This Year : 4855
Total Users : 230525
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us